मौजे खामखेडा.प्र. आंबे येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन निमित्त पौष्टिक तृणधान्य पिके ज्वारी ,बाजरी इ. पिकांचे आहारातील महत्त्व, बीज प्रक्रिया मोहीम, व मका लागवड तंत्रज्ञान, आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प राबविणे, प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग, नरेगा अंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना शेततळे इत्यादी. योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी श्री. के. एस. गोपाळ कृषी पर्यवेक्षक श्री.टी.के. बैसाणे कृषी पर्यवेक्षक श्री. पी.डी. सोनवणे कृषि सहाय्यक श्री. अमोल बोरसे व श्री. धनंजय महाले यांनी माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →