June 2023

Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी मलकापूर तालुका येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पौष्टिक आहारा बद्दल जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी मौजे कोऱ्हाळा तालुका मोताळा येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. एस.आर. यदमाळ, कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृणधान्यचे जीवनातील महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी “पौष्टिक आहार दिन” साजरा करण्यात आला त्यावेळी कु.ए.डी.सानप कृषी सहाय्यक, श्री.टी. एस. पाटील यांनी पौष्टिक आहर बद्दल मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी यांनी पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री.काकडे यांनी पौष्टिक बद्दल जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे. बेळगाव ता. वैजापूर जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरण केले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे सारोळापीर येथे तालुका माकोडी येथे पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कृषी सहाय्यक श्री.सि.जी.सूर्यवंशी यांनी प्रचार प्रसिद्धी करण्यात आली त्यावेळी उपस्थित गावकरी.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे रहाटगाव जिल्हा औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य बियाण्याचे मिनिकीट चे वितरण केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी तालुका मोताळा गाव रुईखेड येथे पोषित आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी आर.आर. तुपकर यांनी रुईखेड गावामध्ये पौष्टिक तृणधान्य जनजागृती करून त्या बद्दल जीवनातील महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे आडूळ ता. पैठण येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे पिंपळगाव देव ता. फुलंब्री येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पि.आर. देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!