May 4, 2023

Stories -0 Minutes

दिनांक -२/०५/२०२३ रोजी तालुका संग्रामपूर येथे कृषी केंद्र संचालक यांची आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व खरीप पूर्व आढावा सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती संग्रामपूर येथे घेण्यात आली. आगामी खरीप हंगामा बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी अधिकारी नवकार उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप आढावा व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली शिरसगाव निळे येथील सभेत मार्गदर्शन करताना. मा. श्री. नानाभाऊ पाटील . विजयभाऊ भालतिडख. अंगात साहेब उ . वि. कृ. अ. खामगाव SBI bank शेगांव चे मॅनेजर घार्गे साहेब. तालुका कृषी अधिकारी शेगांव पवार साहेब. मंडळ कृषी अधिकारी जायभाये साहेब. कृ. पण. काळे साहेब . पराग गवई प्रमुख मार्गदर्शक श्री. डि. के. देशमुख साहेब . श्री. गावीत साहेब कृ. स . व उपस्थित शेतकरी .

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज.दि 2 मे2023रोजी तरोडा कसबा ता.शेगाव येथे खरीप पुर्व हंगाम सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री मा. राहुलजी लहाणे उपस्थित होते सभेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती व बियाणे उगवण क्षमता तपासणी.घरचे बियाणे वापर.बिज प्रक्रिया रूंद वरंबा सरी पद्धत MREGS .महाडिबीटी योजना माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन.किड व रोग विद्राव्य खतांचा वापर जैविक खते.मृदा संरक्षण . शेततळे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले श्री. सोळंके कृषी सहायकव श्री गळसकर कृषी सहायक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका जळगाव जामोद गाव उमापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य बद्दल जनजागृती व सोयाबीन उगवण क्षक्ती तपासणी प्रात्याक्षिके

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका खामगाव गाव – हिवरा बुद्दुक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य जीवनातील गरज व सर्व पिकाची बीज प्रक्रिया कशी करावी व पेरणी पद्धत यावर मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २९/०४/२०२३ रोजी मौजे ज्ञानगंगापूर तालुका खामगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जीवनातील गरज व खरीप हंगामात बीज प्रक्रिया कशी करावी या बाबत मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 30/०४/२०२३ रोजी मा. विभागीय कृषी सहसंचालक श्री मुळे सर यांनी संग्रामपूर तालुक्यातील मौजे सोनाळा येथे संत्रा उत्पादक शेतकरी यांना संत्रा पिकातील विविध तंत्रज्ञान व मूल्यवर्धन साखळी बाबत मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बिजप्रक्रिया व रुंद सरी वरंबा लागवड बाबतहि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री प्रदीप भूतडा यांच्या ज्वारी प्रक्षेत्राला सुद्धा माननीय मुळे सर भेट देऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बाबत मार्गदर्शन केले शेवटी सगोडा येथे श्री यावल यांच्या टोमॅटो काकडी कारले शेतीला भेट दिली.दिनांक 30/०४/२०२३ रोजी

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे मोहदांड ता.पेठ जि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम मध्ये शेतकऱ्याना मार्गदर्शन करताना कृसे श्री. दिपक वाघेरे

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि 01 मे 2023 जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची अभियान अंतर्गत जनता विद्यालय पेठ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी तालुका कृषि अधिकारी, श्री अविनाश खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जाधव मॅडम, ‍ तालुका उपनिरिक्षक श्रीमती बहिरट मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी श्री. योगेश मोरे, आयटी आय पेठ प्राचार्य व इतर सर्व यंत्रणांचे प्रमुख...
सविस्तर वाचा...!