दिनांक -२/०५/२०२३ रोजी तालुका संग्रामपूर येथे कृषी केंद्र संचालक यांची आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व खरीप पूर्व आढावा सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती संग्रामपूर येथे घेण्यात आली. आगामी खरीप हंगामा बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी अधिकारी नवकार उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →