दिनांक 30/०४/२०२३ रोजी मा. विभागीय कृषी सहसंचालक श्री मुळे सर यांनी संग्रामपूर तालुक्यातील मौजे सोनाळा येथे संत्रा उत्पादक शेतकरी यांना संत्रा पिकातील विविध तंत्रज्ञान व मूल्यवर्धन साखळी बाबत मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बिजप्रक्रिया व रुंद सरी वरंबा लागवड बाबतहि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री प्रदीप भूतडा यांच्या ज्वारी प्रक्षेत्राला सुद्धा माननीय मुळे सर भेट देऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बाबत मार्गदर्शन केले शेवटी सगोडा येथे श्री यावल यांच्या टोमॅटो काकडी कारले शेतीला भेट दिली.दिनांक 30/०४/२०२३ रोजी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →