दि 01 मे 2023 जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची अभियान अंतर्गत जनता विद्यालय पेठ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी तालुका कृषि अधिकारी, श्री अविनाश खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जाधव मॅडम, ‍ तालुका उपनिरिक्षक श्रीमती बहिरट मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी श्री. योगेश मोरे, आयटी आय पेठ प्राचार्य व इतर सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →