January 2023

0 Minutes
Stories

बेंगलोर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव निमित्त स्मार्ट ऑफिस पुणे च्या वतीने यशस्विनी अग्रॊ प्रॊ.कं. स्टॉल लावण्यात आला यावेळी स्टॉल ला स्मार्ट टीम पुणे व KPMG चे मेघा पांडे मॅडम व बंगलोर मधील उद्योजक निर्यातदार व पॅकिंग ब्रँडिंग साहित्य उत्पादक व इतर मान्यवरांनी भेट दिली ज्वारी प्रक्रिया पदार्थ बद्दल माहिती घेतले व कंपनीच्या पुढील कार्यास शुभेच्या दिले

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यात कृषि सहाय्यक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

दिनांक 30-01-23मौजे दाभलोन येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा.सरपंच श्री सुदाम उंबरसाडा, ग्रामपंचायत सदस्य श्री. निकुळे, ग्रामसेवक श्री. खिरारी साहेब,  कृषी सहाय्यक श्री. विनायक जाधव व  श्री....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि.22 जानेवारी 2023 रॊजी International Trade Fair for Millets & Organics, Bengaluru Karnataka, येथे आयॊजीत कार्यक्रमात उभारण्यात आलेल्या सॊलापुर जिल्ह्याच्या पौष्टीक तृणधान्या स्टॉल ला उत्तर प्रदेश राज्याचे कृषिमंत्री मा.श्री सुर्यप्रताप शाही व उत्तर प्रदेशचे फ़लॊत्पादन मंत्री मा.श्री दिनेश प्रताप सिंह यांनी भेट दिली

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मुंबई येथे आयॊजीत महाराष्ट्र मिलेट मिशन कार्यक्रमत , मा.प्रधान सचिव कृषी महाराष्ट्र राज्य श्री एकनाथ डवले साहेब यांनी सोलापूर च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉल ला भेट देऊन पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थांचा आस्वाद घेतला

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषि विज्ञान केंद्र -करडा ता-रिसोड-जि.वाशिम यांच्‍याव्‍दारे कृषि महाविदयालातील विदयार्थ्‍यांकरीता पौष्टिक‍ तृृृृृृणधान्‍य उत्‍पादनाचे महत्‍व,मुल्‍यवर्धन,व तृणधान्‍याचे आहारातील महत्‍व याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मार्गदर्शन, प्रचार प्रसिद्धी मौजे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर

मौजे हडस पिंपळगाव येथे,,, आर्तरराष्टीय पौष्टिक तुणधान्य दिना, पौष्टिक तुणधान्य दिवस कार्यक्रम,,दिना निमित्त कुषी मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित, पौष्टिक तुण धान्य विषयी माहिती,,कुषी साह्यक यांनी दिली,, शासनाच्या विविध योजना विषयी माहिती दिली,,या...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मार्गदर्शन, प्रचार प्रसिद्धी मौजे वरूडकाझी तालुका औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षे सन 2023 निमित्ताने दिनांक 14 जानेवारी संक्रात भोगी दिवशी मौजे वरूडकाझी तालुका औरंगाबाद येथे महीला शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. एम जी एम केव्हीके चे श्री चव्हाण सर, तालुका कृषी अधिकारी...
सविस्तर वाचा...!