आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मार्गदर्शन, प्रचार प्रसिद्धी मौजे वरूडकाझी तालुका औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षे सन 2023 निमित्ताने दिनांक 14 जानेवारी संक्रात भोगी दिवशी मौजे वरूडकाझी तालुका औरंगाबाद येथे महीला शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. एम जी एम केव्हीके चे श्री चव्हाण सर, तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद कुमारी हर्षदा जगताप, मंडळ कृषी अधिकारी औरंगाबाद श्री विश्वास जाधव, कृषी सहाय्यक श्रीमती सायराबानो मिर्झा, तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री स्वाती जाधव यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →