पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यात कृषि सहाय्यक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

दिनांक 30-01-23मौजे दाभलोन येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा.सरपंच श्री सुदाम उंबरसाडा, ग्रामपंचायत सदस्य श्री. निकुळे, ग्रामसेवक श्री. खिरारी साहेब,  कृषी सहाय्यक श्री. विनायक जाधव व  श्री. संजय डोके आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. (J)

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →