मौजे हडस पिंपळगाव येथे,,, आर्तरराष्टीय पौष्टिक तुणधान्य दिना, पौष्टिक तुणधान्य दिवस कार्यक्रम,,दिना निमित्त कुषी मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित, पौष्टिक तुण धान्य विषयी माहिती,,कुषी साह्यक यांनी दिली,, शासनाच्या विविध योजना विषयी माहिती दिली,,या प्रसंगी मंडळ अधिकारी, श्रीमती पुरी मॅडम तलाठी श्रीमती लंगडे मॅडम,कुषी साह्यक श्रीमती,पालवे मॅडम व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 🙏