दि.22 जानेवारी 2023 रॊजी International Trade Fair for Millets & Organics, Bengaluru Karnataka, येथे आयॊजीत कार्यक्रमात उभारण्यात आलेल्या सॊलापुर जिल्ह्याच्या पौष्टीक तृणधान्या स्टॉल ला उत्तर प्रदेश राज्याचे कृषिमंत्री मा.श्री सुर्यप्रताप शाही व उत्तर प्रदेशचे फ़लॊत्पादन मंत्री मा.श्री दिनेश प्रताप सिंह यांनी भेट दिली