जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

0 Minutes
News

पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत महिलांना मार्गदर्शन

मौजे करटी तालुका तिरोडा येथे श्रीमती मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 निमित्याने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींना तृणधान्य विषयी मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 सभेचे आयोजन व मार्गदर्शन

दि. १९ जानेवारी २०२३ रोजी मौजे चापटी ता. अर्जुन/मोर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 सभेचे आयोजन करून मंडळ कृषी अधिकारी बडवाईक यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमास गावच्या सरपंच व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

तालुका कृषी अधिकारी गोंदिया च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 18 /01/2023 रोजी मौजा चुटिया ता. गोंदिया जी. गोंदिया येथे तालुका कृषी अधिकारी, गोंदिया च्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी तुमडाम,कृषी अधिकारी ठाकूर व गावातील शेतकरी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन

मौजा देवलगाव ता. अर्जुनी/मोर जि. गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार प्रसिद्धी

धान खरेदी केंद्र पवनी धाबे ता. अर्जुनी/मोर जिल्हा गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व उपस्थितांना पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

दिनांक 18.01.2023 ला मौजा अर्जुनी/मोरगाव येथिल जिल्हा परिषद कनिष्ठ महाविदयालयात पौष्टिक तृणधान्य आधारित कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व व गरज याविषयी माहिती देण्यात आली.आजच्या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचेे नगरसेवक राधेश्याम...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

पौष्टिक तृणधान्य सभा

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजा गोठनगाव ता.अर्जुनी/मोर जिल्हा गोंदिया येथे शेतकऱ्यांची सभा घेउन पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबाबत जागृती

दिनांक 19 जानेवारी 2023 ला परशुराम विद्यालय मोहगाव बु. तालुका गोरेगाव ,जिल्हा गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये बाजरी, ज्वारी ,राळा,रागी /नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्य विषयी सविस्तर...
सविस्तर वाचा...!