पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार प्रसिद्धी

धान खरेदी केंद्र पवनी धाबे ता. अर्जुनी/मोर जिल्हा गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व उपस्थितांना पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →