शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

दिनांक 18.01.2023 ला मौजा अर्जुनी/मोरगाव येथिल जिल्हा परिषद कनिष्ठ महाविदयालयात पौष्टिक तृणधान्य आधारित कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व व गरज याविषयी माहिती देण्यात आली.आजच्या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचेे नगरसेवक राधेश्याम भेंडारकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , कृषी पर्यवेक्षक , प्राचार्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →