दि. १९ जानेवारी २०२३ रोजी मौजे चापटी ता. अर्जुन/मोर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 सभेचे आयोजन करून मंडळ कृषी अधिकारी बडवाईक यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमास गावच्या सरपंच व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023