शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबाबत जागृती

दिनांक 19 जानेवारी 2023 ला परशुराम विद्यालय मोहगाव बु. तालुका गोरेगाव ,जिल्हा गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये बाजरी, ज्वारी ,राळा,रागी /नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्य विषयी सविस्तर अशी माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ,कृषी सहाय्यक, इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →