दिनांक 18 /01/2023 रोजी मौजा चुटिया ता. गोंदिया जी. गोंदिया येथे तालुका कृषी अधिकारी, गोंदिया च्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी तुमडाम,कृषी अधिकारी ठाकूर व गावातील शेतकरी उपस्थित होते, यावेळी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य काळाची गरज, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.