जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

0 Minutes
Stories Technical

मौजे- म्हस्की ता. वैजापूर येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्ताने कृषी सहाय्यक श्रीमती. मीना पंडित, कृषी पर्यवेक्षक एम. एस. गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News Stories Technical

तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्ताने जनजागृती व मार्गदर्शन zoom News

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- परसोडा ता. वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- बोलठाण ता. गंगापूर येथे कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने प्रत्यक्ष तुनधान्य पिकाच्या प्लॉट वर जाऊन शेतकर्यांनी जनजागृती केली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- बोलठाण ता. गंगापूर येथे प्राथमिक शाळेतील प्रभातफेरीच्या माध्यमातून शाळकरी मुलांनी तसेच कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांनी गावामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

सिल्लोड कृषी महोत्सव २०२३ येथे मा. महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील व मा. कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांचे हस्ते “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” या माहिती फलकाचे विमोचन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषी विभाग (जिल्हा-औरंगाबाद) जिल्हास्तरीय कला व क्रिडा महोत्सव २०२३ अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी “पौष्टिक तृणधान्य दौड” चे आयोजन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- बनोटी ता. सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व मानवी आहारातील फायदे याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री. वाघ यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- देव्हारी ता. सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने उपस्थित शेतकरी यांना पौष्टिक तृणधान्य लागवड व आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करताना

...
सविस्तर वाचा...!