मौजे- बोलठाण ता. गंगापूर येथे प्राथमिक शाळेतील प्रभातफेरीच्या माध्यमातून शाळकरी मुलांनी तसेच कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांनी गावामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने जनजागृती करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →