मौजे- परसोडा ता. वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 03/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...