रायगड

0 Minutes
Stories

मौजे भानसोली तालुका कर्जत येथे आत्मा अंतर्गत IYOM शेतीशाळा

आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी मौजे भानसोली तालुका कर्जत येथे आत्मा अंतर्गत प्रक्रिया उद्योग शेतीशाळा तसेच PMFME सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर शेती शाळेत श्रीम. रेश्मा मते यांनी PMFME योजना याबाबत मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे वावडूंगी ता मुरुड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पाककला स्पर्धाचे आयोजन.

आज दि १३/०३/२०२३ रोजी मौजे वावडूंगी ता मुरुड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गटाच्या नाचणी , वरी, रागी इ पौष्टिक तृणधान्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या पाककला स्पर्धा आयोजित करून पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कृषी विभागामार्फत महिला दिनानिमित्त पौष्टिक तृणधान्य व आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ओम साई प्रेरणा लोकसंचालीत साधन केंद्र , अलिबाग ह्यांच्यातर्फे नांगरवाडी येथील धावीरेश्वर मंदिराच्या प्रांगणात महिला दिनाचा कार्यक्रम 350 महिलांच्या उपस्थितीत घेण्यात आला.मा. सौ. उज्वला बानखेले मॅडम ह्यांनी कृषी खात्याच्या...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे बांधपाडा ता. उरण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

आज दि. 10/03/2023 रोजी मौजे बांधपाडा ता. उरण येथे कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी,तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Technical

मौजे दिवेआगर ता. श्रीवर्धन येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार प्रसिद्ध करण्यात आली.

आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी मौजे दिवेआगर ता. श्रीवर्धन येथे दिवेआगर फार्मर प्रोड्यूसर कंपनीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये SMART योजनेत प्रस्तावास प्राथमिक स्वरूपात मंजुरी मिळाली असून त्या बाबत पुढील प्रकल्प आराखडा...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चानजे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चानजे येथे कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी,तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

टी.एन.एम. पब्लिक स्कूल आसरोटी येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य महत्त्व सांगून महिला दिवस साजरा करण्यात आला.

पाताळगंगा : ९ मार्च, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनांचे औचित्य साधून टी.एन.एम. पब्लिक स्कूल आसरोटी येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य महत्त्व सांगून साजरा करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड बानखिले ,यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष आंतरराष्ट्रीय...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चिरनेर येथे IYOM बाबत मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चिरनेर येथे कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी,तसेच कृषि विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे बोरी बुद्रुक येथे जागतीक महिला दिन प्रसंगी IYOM बाबत जनजागृती

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे बोरी बुद्रुक येथे जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार...
सविस्तर वाचा...!