महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चानजे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी

महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे चानजे येथे कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी,तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी उपस्थित महिला शेतकरी ..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →