मौजे भानसोली तालुका कर्जत येथे आत्मा अंतर्गत IYOM शेतीशाळा

आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी मौजे भानसोली तालुका कर्जत येथे आत्मा अंतर्गत प्रक्रिया उद्योग शेतीशाळा तसेच PMFME सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर शेती शाळेत श्रीम. रेश्मा मते यांनी PMFME योजना याबाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक अनुराधा अंधारे, BTM रेश्मा मते, ATM मिनल देशमुख यांनी सहभागी लाभार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य नाचणी पासुन बनविण्यात येणारे नाचणी आंबिल, नाचणी धिरडे, नाचणी उपमा इ. पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →