मौजे वावडूंगी ता मुरुड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पाककला स्पर्धाचे आयोजन.

आज दि १३/०३/२०२३ रोजी मौजे वावडूंगी ता मुरुड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गटाच्या नाचणी , वरी, रागी इ पौष्टिक तृणधान्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या पाककला स्पर्धा आयोजित करून पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना सप्ताह अंतर्गत सदर योजनेविषयी माहिती देवून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित महिलांना आवाहन केले . सदर कार्यकमास तालुका कृषी अधिकारी श्रीमती मनिषा भुजबळ , मंडल कृषी अधिकारी श्री विश्वजीत अहिरे , कृषी सहायक श्री मनोज कदम इ. उपास्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →