महाराष्ट्र शासन कृषि विभाग उरण यांचेमार्फत मौजे बोरी बुद्रुक येथे जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषि प्रकिया प्रतिपुरती सप्ताह निमित्त प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी,तसेच कृषि विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी तालुका कृषि अधिकारी शिगवण साहेब, बीटीएम कविता ठाकूर मॅडम, विंधणे कृषिसहाय्यक आर.पी.भजनावळे,व्ही.डी.चव्हाण कृषिसहाय्यक दिघोडे तसेच कृषिमित्र रूपाली तुकाराम पाटील उपस्थित होते.