रायगड

0 Minutes
Stories

रायगड जिल्हा कृषी महोत्सव मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे वेश्र्वी,खोपटा,चिरनेर, रानसई व जासई ता. उरण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ची प्रचार प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिकृती सप्ताह व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे वेश्र्वी,खोपटा,चिरनेर,रानसई व जासई ता. उरण येथे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विभागाच्या विविध...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

हरी जागर झाला.. पौष्टिक जागर..

🌱मौजे फणसकोंड येथे आज कृषी विभाग पोलादपूर अंतर्गत पौस्टिक तृनधान्य, PMFME, कडधान्य कीड व रोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृ. स प्रसाद भोकरे यांनी तृनधान्य खाण्याचे फायदे, नाचणी लागवड, वरी लागवड करण्यासाठी मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महाराष्ट्र मिलेट मिशन

महाराष्ट्र मिलेट मिशन मंत्रालय मुंबई येथे कर्जत तालुक्यातील बचत गटाने पौष्टिक तृणधान्यअंतर्गत तयार करण्यात आलेले बाजरीचे अनारसे, ज्वारीचे लाडू, नाचणीचे अप्पे व नाचणीची कोथिंबीर वडी,नाचणीची करंज्या व मोदक , बाजरी चे लाडू यांना ग्राहकांचा...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक हळदी-कुंकू

तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाड यांच्यामार्फत ग्रामपंचायत करंजखोल तालुका महाड येथे हळदीकुंकू समारंभ मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बाबत महिलांमध्ये पौष्टिक तृणधान्या जनजागृती व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले....
सविस्तर वाचा...!