महाराष्ट्र मिलेट मिशन

महाराष्ट्र मिलेट मिशन मंत्रालय मुंबई येथे कर्जत तालुक्यातील बचत गटाने पौष्टिक तृणधान्यअंतर्गत तयार करण्यात आलेले बाजरीचे अनारसे, ज्वारीचे लाडू, नाचणीचे अप्पे व नाचणीची कोथिंबीर वडी,नाचणीची करंज्या व मोदक , बाजरी चे लाडू यांना ग्राहकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद, स्टॉल वरील पदार्थ संपले. ग्राहकांचे विविध पदार्थांची मागणी घेऊन नंतर पुरवठा करण्याचे ठरले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →