पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंडळ कृषि अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मंडळ कृषी अधिकारी मार्गदर्शन करताना
कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.

आज दिनांक 18/01/2023 रोजी मौजे मांडा येथे हरभरा शेतीशाळा वर्ग तिसरा घेण्यात आला. तसेच पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023/24 व PMFME योजनेची माहिती दिली. सदर कार्यक्रमात मा. मं. कृ. अ. गोऱ्हे श्री. इंगळे साहेब, कृ. प. चींचघर श्री. घरत साहेब कृ. स. श्री. गवळी साहेब, तसेच कृ. स. पोशेरी भोईर मॅडम व महिला शेतकरी उपस्थित होते.(jr)

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →