पौष्टिक हळदी-कुंकू

तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाड यांच्यामार्फत ग्रामपंचायत करंजखोल तालुका महाड येथे हळदीकुंकू समारंभ मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बाबत महिलांमध्ये पौष्टिक तृणधान्या जनजागृती व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →