प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिकृती सप्ताह व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे वेश्र्वी,खोपटा,चिरनेर,रानसई व जासई ता. उरण येथे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विभागाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री.शिगवण. सोबत कृषी पर्यवेक्षक श्री लोहकरे, कृषी सहाय्यक श्रीमती विभावरी चव्हाण, श्रीमती सुषमा अंबुलगेकर,श्रीमती प्रफुल्लता दिवे,श्री.निखिल देशमुख,श्री.सुरज घरत,श्री.भजनावले,श्री.केणी व शेतकरी,महिला.