हरी जागर झाला.. पौष्टिक जागर..

🌱मौजे फणसकोंड येथे आज कृषी विभाग पोलादपूर अंतर्गत पौस्टिक तृनधान्य, PMFME, कडधान्य कीड व रोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृ. स प्रसाद भोकरे यांनी तृनधान्य खाण्याचे फायदे, नाचणी लागवड, वरी लागवड करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी कपिल पाटील आत्मा प्रतिनिधी यांनी PMFME अंतर्गत कृषी उदयोग बाबत मार्गदर्शन केले. श्री. जगताप साहेब यावेळी उपस्थित होते.. सदर कार्यक्रम कृ. प. यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आला.🌱

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →