रत्नागिरी

0 Minutes
Stories

महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी व कृषि विभाग रत्नागिरी आयोजित पौष्टिक तृणधान्य पोषण आहार स्पर्धा रत्नागिरी येथे संपन्न

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

चिपळूण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ आहारातील महत्वाबाबत जनजागृती

दिनांक 06/01/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ आहारातील महत्वा बाबत जनजागृती करणेसाठी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय(सभागृह) खेर्डी येथे आयोजित करण्यात...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

गोळप,ता.रत्नागिरी येथे बाजरी व ज्वारी पेरणी प्रात्यक्षिक

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अनुषंगाने आज दि. 05/01/2023 रोजी मौजे गोळप ता.जि.रत्नागिरी येथील श्री.लक्ष्मण बबन जांगळी यांचे प्रक्षेत्रावर रब्बी/उन्हाळी बाजरी व ज्वारी पेरणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी बाजरी बियाण्यास 20% मीठ द्रावण...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मा. ना. श्री. एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 राज्यस्तरीय पोस्टर्स व बॅनर्स चे विमोचन करण्यात आले.

दि.16 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मा. ना. श्री. एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 राज्यस्तरीय पोस्टर्स व...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उद्घाटन

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी दि.2.01.2023 मा.अप्पर जिल्हा अधिकारी, यांचे दालनात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023. उद्घाटन कार्यक्रम. जिल्हास्तरीय समितीच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी घडी पत्रिका आणि पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय घ्यावयाच्या...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

रत्नागिरी सरस मोहत्सवात पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे जि. रत्नागिरी येथे आयोजित रत्नागिरी सरस मोहत्सवादरम्यान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी यांचेमार्फत अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष...
सविस्तर वाचा...!