रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उद्घाटन

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी दि.2.01.2023 मा.अप्पर जिल्हा अधिकारी, यांचे दालनात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023. उद्घाटन कार्यक्रम. जिल्हास्तरीय समितीच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी घडी पत्रिका आणि पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय घ्यावयाच्या कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली.यावेळी मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,श्रीम.सुनंदा कुऱ्हाडे मॅडम यांनी उपस्थितांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

शेअर करा...