महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी व कृषि विभाग रत्नागिरी आयोजित पौष्टिक तृणधान्य पोषण आहार स्पर्धा रत्नागिरी येथे संपन्न

आज दिनांक 011 /01/2023 रोजी ,CMRC रत्नागिरी तर्फे नवतेजास्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत गाव वेतोशी येथे पोषक आहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बचत गटातील महिलांनी विविध सकस आहाराचे विविध पदार्थ तयार केले होते त्यातील उत्कृष्ठ असे पाहिले 3 नंबर काढण्यात आले असून
सदर कार्यक्रमाच्या वेळी सकस आहाराची माहिती दिली तसेच त्या दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी यांनी तृणधान्य 2023 या शासनाच्या मोहिमे विषयी महिलांना माहिती सांगून मार्गदर्शन केले या वेळी त्यांनी गावातील महिलांना जास्तीत जास्त क्षेत्रात नाचणी लावण्याचे आवाहन केले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →