July 2023

Stories -1 Minute

पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत संपूर्ण आदिवासी असलेले गाव मौजे दधम ता. बाळापुर जि. अकोला येथे पौष्टिक तृणधान्य या विषयावर आत्मा यंत्रणा, कृषि विभाग यांनी महिला शेतकरी उत्पादक गट व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories Technical

वैजापूर जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने उपविभागातील अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या वेळी उपविभागीय कृषि अधिकारी श्री.आढाव, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, औरंगाबाद कार्यालय प्रमुख डॉ. पवार, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- धामणगाव जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शेतकर्यांना पौष्टिक तृनधान्य मिनिकीट वितरीत करून लागवड व तंत्रज्ञान बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकरी व कृषि सहाय्यक.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- सातारा ता.जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शेतकर्यांना पौष्टिक तृनधान्य मिनिकीट वितरीत करून लागवड व तंत्रज्ञान बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकरी व कृषि सहाय्यक.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

गुमथाळा व येरला ता. नागपूर येथे पौष्टिक तृण धान्य मिनिकीट वाटप

गुमथाळा व येरला ता. नागपूर येथे पौष्टिक तृण धान्य अंतर्गत ज्वारी, बाजरा, नाचणी, राजगिरा, कोदो, राळा मिनिकीट वाटप करण्यात आल्या....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

बैलवाडा ता. नागपूर येथे पौष्टिक तृण धान्य मिनिकीट वाटप

बैलवाडा ता. नागपूर येथे पौष्टिक तृण धान्य अंतर्गत ज्वारी, बाजरा, नाचणी, राजगिरा, कोदो, राळा मिनिकीट वाटप करण्यात आल्या....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत विद्याथ्यांमध्ये तृणधान्य जागरूकतेसाठी मोहीम स्वरुपात १ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यासाठी वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी जि.अकोला येथे पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियान शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे मा सरपंच यांचे हस्ते पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप व मार्गदर्शन

आज दिनांक १४ जुलै रोजी जामशेत गावाच्या ग्रामपंचायत सभागृहात मा. सरपंच श्री. विकास दौडा यांचे अध्यक्षतेखाली पौष्टीक तृणधान्य लागवड आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन सभा संपन्न झाली. मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आणि भात पिकच्या चारसूत्री...
सविस्तर वाचा...!