जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ “महामिलेट क्वीज” च्या माध्यमातून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. करिता वृत्तपत्रात प्रचार प्रसिद्धी करिता जाहिरात देण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुका कृषि अधिकारी तेल्हारा यांनी पौष्टिक तृणधान्य अंतर्गत विस्तार अधिकारी प्रशिक्षण घेण्यात आले..

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे पळसो ता.अकोला जि.अकोला येथे पौष्टिक तृणधान्य विषयांवर महिला शेतीशाळा आयोजित करण्यात आली..

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे अंदुरा ता.बाळापुर जि.अकोला येथे रब्बी हंगाम ज्वारी पिकाची महिला शेतीशाळा आयोजित करण्यात आली व पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे कानशिवानी ता.अकोला जि.अकोला येथे रब्बी हंगाम ज्वारी पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली व पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे बाभूळगाव जाभरून ता.पातुर जि.अकोला येथे शाळेत विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्त्वबाबत मार्गदर्शक करण्यात आले..

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे निहीदा ता.बार्शीटाकळी जि.अकोला येथे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्व व जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त भांबेरी ता. तेल्हारा जि.अकोला येथे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त खीरपुरी ता. तेल्हारा जि.अकोला येथे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!