जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कृषि महोत्सवात समर्थ कृषि महाविद्यालयाला प्रथम पुरस्कार देताना मा.विभागीय कृषि सह संचालक श्री. किसन मुळे सर व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ समर्थ कृषि महाविद्यालय देऊळगाव राजा येथे साजरा करण्यात आला उपस्थित विद्यार्थी व शिक्षक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका चिखली येथील तालुक्यातील मासिक चर्चा चा आहे 28/02/2023 ज्वारी पिकाचे भरघोस उत्पादन कसे घ्यावे त्या बद्दल मार्गदशन करण्यात आले तालुका कृषि अधिकारी सरोदे सर , मंडल कृषि अधिकारी सचिन मोरे सर

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिंनाक १४/०३/२०२३ रोजी पाक कला स्पर्धे मधे सहभागी प्रमाण पत्र देताना जि.अ.कृ.अ. मा. श्री एस. जी. डाबरे , कृषि उपसंचालक मा.श्री. वि.रा.बेतीवार, ब्रम्हकुमारी आश्नम चिखली येथील दीदी उपस्थित होत्या

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिंनाक १३/०३/२०२३ रोजी पाक कला स्पर्धे मधे सहभागी प्रमाण पत्र देताना जि.अ.कृ.अ. मा. श्री एस. जी. डाबरे , कृषि उपसंचालक श्री. वि.रा.बेतीवार ,

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त मोजे उमाळा दिनांक 14/ 1 2023. उपस्थित यांची संख्या 16आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य सन २०२३ साजरे करतानाचा क्षण

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आज दिंनाक ०५/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम एक अविस्मरणीय क्षण

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

...
सविस्तर वाचा...!