जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

आज दिंनाक – 5/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती सागताणा जाधव मँडम कृषि सहाय्यक गाव इरला.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज दिंनाक5/०३/२०२३ रोजी बुलडाना येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते दिपालीताई भाग्यवंत याच्या प्रमुख पाहुने म्हणून सतकार करण्यात आला कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या वेळी वंदना पाटिल मँडम यानी पाक कला स्पर्धा मधे पदार्थ सोबत काढलेला फोटो

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सतकार करताना वंदना पाटिल मँडम सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते तसेच कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आज दी .5/०३/२०२३ रोजीआंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव सन २०२३ समर्थ कृषि महाविद्यालय विद्यार्थिनी वैष्णवी गोळे हिला जिल्हा स्तरीय कृषि महोत्सवातील पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला दि. १०/०२/२०२३

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित प्रभातफेरी काढण्यात आली तालुका कृषि अधिकारी संग्रामपूर श्री. बनसोडे साहेब, व शालेय विद्यार्थी

...
सविस्तर वाचा...!