आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सतकार करताना वंदना पाटिल मँडम सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते तसेच कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →