जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक ०१/०१/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात आले त्या वेळी उपस्थित मा. आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड, जि.अ.कृ.अ. श्री. संतोष डाबरे व तालुका कृषि अधिकारी विवेक टेकाळे उपस्थित होते त्या बद्दल त्यांनी मार्गदर्शन व जनजागृती केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

बुलडाणा येथील क्रीडा महोत्सव येथे पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली तेथील पौष्टिक तृणधान्य मध्ये पदार्थ बघताना व आस्वाद घेताना झालेली गर्दी

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जिल्हा मासिक चर्चा सत्र मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ निमित प्रचार प्रसिद्धी व वन भोजन कार्यक्रम घेण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित प्रचार प्रसिद्धी करताना कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा येथील डॉ. सि.पी.जायभाये सर

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ साजरे करण्या करीता कार्यक्रमामध्ये महाबीज मार्फत पौष्टिक तृणधान्य बियाणे बास्केट तयार करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित जिल्हा बुलडाणा येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे प्रतिज्ञा करताना अधिकारी कर्मचारी व शेतकरी वर्ग

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ निमित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला जिल्हा कार्यालय बुलडाणा येथे श्री. निकम यांनी पौष्टिक तृणधान्य भेट म्हणून देताना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषि विभागाच्या वार्षिक क्रीडा ६ ते ८ जानेवारी दरम्यान क्रीडा संकुलात पार पडल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाबाबत जनजागृती मोहीम

...
सविस्तर वाचा...!