दिनांक ०१/०१/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात आले त्या वेळी उपस्थित मा. आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड, जि.अ.कृ.अ. श्री. संतोष डाबरे व तालुका कृषि अधिकारी विवेक टेकाळे उपस्थित होते त्या बद्दल त्यांनी मार्गदर्शन व जनजागृती केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →