0 Minutes Stories Technical कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे. लाडगाव ता. वैजापूर जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 30/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories Technical कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे. बेळगाव ता. वैजापूर जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरण केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे रहाटगाव जिल्हा औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य बियाण्याचे मिनिकीट चे वितरण केले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे आडूळ ता. पैठण येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे पिंपळगाव देव ता. फुलंब्री येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पि.आर. देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes News कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे- गोळेगाव ता. खुलताबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मंडळ कृषी अधिकारी श्री इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत ता. फुलंब्री येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes News recipe कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे- भेंडाळा ता. गंगापूर येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
1 Minute News Stories कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे- कापूस वाडगाव ता. वैजापूर येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 27/06/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories Technical -0 Minutes आकाशवाणी केंद्र औरंगाबाद यांनी दि.२५.२.२०२३ व २६.२.202३ रोजी मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांची आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 202३ या विषयावर घेतलेली मुलाखत. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 28/02/2023 ... सविस्तर वाचा...!