February 28, 2023

News -0 Minutes

पौष्टिक तृणधान्य शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न.

कागल - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत मौजे म्हाकवे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य शेतकरी संवाद कार्यशाळा तसेच रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी म्हाकवे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

गडहिंग्लज मध्ये मिलेट रन द्वारे तृणधान्य बाबत जन जागृती.

तालुका कृषि अधिकारी,गडहिंग्लज कार्यालया तर्फे आज मंगळवार दि.28.02.2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मिलेट रन चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात उप विभागीय कृषीअधिकारी,गडहिंग्लज, ताकृ अ,गडहिंग्लज, मकृअ,गडहिंग्लज, मकृअ,महागाव, व त्यांचे अधिनस्त सर्व...
सविस्तर वाचा...!
News -0 Minutes

म्हाकवेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य संवाद कार्यशाळा संपन्न.

म्हाकवेत ता.- कागल येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य संवाद कार्यशाळा संपन्न झाली....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी निमित्त तलासरी तालुक्यात उधवा ग्रामसभेत मार्गदर्शन केले.

आज दिनांक 28/02/2023 रोजी ग्रामपंचायत उधवा येथे ग्रामसभा मध्ये पोष्ट्टीक तृणधान्य माहिती दिली व त्याचे फायदे सांगितले तसेच कृषी विभागाचे विविध योजना सांगितले.या ग्रामसभेत १२८ शेतकरी हजर होते....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
recipe Stories

तालुका कृषी अधिकारी गडहिंग्लज व मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज यांचे संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय पाककला स्पर्धा.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022- 23 निमित्त सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडहिंग्लज व मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज यांचे संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी उपविभागीय...
सविस्तर वाचा...!
News -1 Minute

जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धा कृषि जल्लोष-2023 चे आयोजन दि.26 फेब्रुवारी,2023 रोजी कृषि महाविद्यालय,पारोळा रोड धुळे येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमात् तृणधान्यांचे आहारातिल महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
recipe Stories

तालुका कृषि अधिकारी, आजरा मार्फत तालुका स्तरीय भव्य पाक कला स्पर्धा आयोजित करणेत आली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त सोमवार दि.२७/०२/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, आजरा मार्फत तालुकास्तरीय भव्य पाककला स्पर्धा आयोजित करणेत आली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी मा. श्री. एस.एम.रोकडे सर, तहसीलदार मा. श्री. विकार...
सविस्तर वाचा...!