जळगाव

0 Minutes
News

ता. रावेर : कुसुंबा : जे एस जावळे माध्यमिक शाळा कुसुंबे खुर्द येथे आहारातील तृणधान्याचे महत्त्व याविषयी जनजागृती….

मोहिमेअंतर्गत कृषी विभागाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आहारातील तृणधान्य विषयी उत्कृष्ट असे निबंध लिहून सादर करण्यात आले त्याबद्दल कृषी विभागामार्फत त्यांचा कौतुक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

भुसावळ : मौजे मणारखेडा येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसार गावामध्ये रॅली काढण्यात आली…

रॅलीमध्ये गावातील शेतकऱ्यांनी भाग घेतला होता कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी वरणगाव सर्व टीम होती…...
सविस्तर वाचा...!
6 Minutes
News

जळगाव : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव निमित्त मोटार सायकल रेली चे आयोजन करण्यात आले…कृषि विभागाने घेतला सहभाग…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मोटार सायकल रेली आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये जळगाव जिल्हा कृषि विभागाने सहभाग घेतला… तसेच या पार्श्वभूमीवर वाहनाना मिलेट चे स्टीकर लावण्यात आले, तसेच शेतकरी मासिक तृणधान्य वर्ष...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

चाळीसगाव : तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आज दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमीत्ताने तृणधान्यांचे आहारातील महत्त्व…

. मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व प्रस्तुत कार्यालयातील कृषि सहायक यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

मौजे भिलाली येथे आज दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमीत्ताने तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत कार्यक्रम घेण्यात आला…

मंडळ कृषि अधिकारी बी.के.बोरसे व रश्मी पाटील कृषि सेेक यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील...
सविस्तर वाचा...!