जळगाव : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव निमित्त मोटार सायकल रेली चे आयोजन करण्यात आले…कृषि विभागाने घेतला सहभाग…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मोटार सायकल रेली आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये जळगाव जिल्हा कृषि विभागाने सहभाग घेतला… तसेच या पार्श्वभूमीवर वाहनाना मिलेट चे स्टीकर लावण्यात आले, तसेच शेतकरी मासिक तृणधान्य वर्ष विशेषांक वितरीत करण्यात आला. तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या पार्श्वभूमीवर पौष्टीक तृणधान्य खाण्याची शपथ घेण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →