. मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व प्रस्तुत कार्यालयातील कृषि सहायक यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला .