August 2023

0 Minutes
Stories

गोसे हायस्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती…

गोसे हायस्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत विद्यार्थी यांना पोषण आहारा विषयी माहिती दिली व सन 2023ऑगस्ट महिना हा राजगिरा समर्पित असुन ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, या तृणधान्य धान्य पासून होणार फायदे याबाबत...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे -आसदे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 या कार्यक्रम अंतर्गत स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेमध्ये राजगिरा या तृणधान्या विषयी माहिती व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले तसेच.इतर तृणधान्य विषयी माहिती व त्याची ओळख ही देण्यात आली. संबधित माहिती ही कृषी पर्यवेक्षक श्री बी.एस. पवार साहेब, कृषी सहाय्यक एस. डी. कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे व इतर शिक्षक समवेत.

मौजे -आसदे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 या कार्यक्रम अंतर्गत स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेमध्ये राजगिरा या तृणधान्या विषयी माहिती व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले तसेच.इतर तृणधान्य विषयी माहिती व त्याची ओळख...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक दिवसीय मोहीम स्वरूपात कार्यक्रमाचे साजरा करण्यात आले.

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे वडगाव रासाई येथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा वडगाव रासाई येथील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच त्यांना विविध तृणधाण्यांची ओळख करून दाखविली.या कार्यक्रमात श्री .बाळासाहेब फराटे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

आज मौजे वडगाव रासाई येथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा वडगाव रासाई येथील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच त्यांना विविध तृणधाण्यांची ओळख करून दाखविली.या कार्यक्रमात श्री .बाळासाहेब फराटे यांनी उत्तम मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे शिरसगाव काटा येथील चव्हाण वाडी येथील शाळेत पौष्टीक तृणधान्य अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक श्री कांतीलाल वीर साहेबांनी मार्गदर्शन केले.

मौजे शिरसगाव काटा येथील चव्हाण वाडी येथील शाळेत पौष्टीक तृणधान्य अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक श्री कांतीलाल वीर साहेबांनी मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मुलांना भरड धान्याचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक वृंद, श्रीम अनिता केदारी, कृषी सहाय्यक व विद्यार्थी.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾 अंतर्गत मुलांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करुन माहिती देण्यात आली. प्रसंगी उपस्थित श्री.जालिंदर काळे, उपसरपंच व श्री.रोहन शेटे, कृषी सहाय्यक, विद्यार्थी.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾 अंतर्गत मुलांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करुन माहिती देण्यात आली. प्रसंगी उपस्थित श्री.जालिंदर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

बाजीराव नाना पाटील माध्यमिक विद्यालय बलवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जागरूकता…

बाजीराव नाना पाटील माध्यमिक विद्यालय बलवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023/24, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना…...
सविस्तर वाचा...!