गोसे हायस्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती…

गोसे हायस्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत विद्यार्थी यांना पोषण आहारा विषयी माहिती दिली व सन 2023ऑगस्ट महिना हा राजगिरा समर्पित असुन ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, या तृणधान्य धान्य पासून होणार फायदे याबाबत कृषी पर्यवेक्षक यु आर जाधव यांनी माहिती दिली व पौष्टिक तृणधान्य बाबत श्री आर बी चौधरी साहेब यांनी आहारात बदल मार्गदर्शन केले व तृणधान्य सेवन करेल याची शपथ दिली या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती एस ए पाटील कृषी सहाय्यक पाचोरा यांनी केले यावेळी गोसे हायस्कूल चे मुख्याध्यापीका सौ. वाघ मॅडम व उप मुख्याध्यापक अहिरे सर व सर्व स्टाप व विद्यार्थी गोसे

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →