मौजे कास ता.त्र्यंबकेश्वर येथील दावलेश्वर शिवशंकर मंदिर येथे कृषि विभागाकडून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त श्री. डाॅ. सुरेश परदेशी व तालुका कृषि अधिकारी मा. श्री.संदीप वळवी यांनी पौष्टिक तृणधण्याचे आहारातील महत्त्व, व कृषि...
दिनांक 26/2/2023 रोजी कृषी विभाग व महिला विकास महामंडळ यांचे वतीने नवतेजस्वीनी कार्यक्रम, माविम अंतर्गत अक्करांनी लोकसंचलीत साधन केंद्र गांव भुजगांव येथे माविम वर्धापनदिन निम्मिताने तृणधान्य व पोषण आहार कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमाला श्री विश्वास...