मौजे कास ता.त्र्यंबकेश्वर येथील दावलेश्वर शिवशंकर मंदिर येथे कीर्तनाच्या कार्यक्रमात कृषि विभागाकडून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार व प्रसिद्धी

मौजे कास ता.त्र्यंबकेश्वर येथील दावलेश्वर शिवशंकर मंदिर येथे कृषि विभागाकडून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त श्री. डाॅ. सुरेश परदेशी व तालुका कृषि अधिकारी मा. श्री.संदीप वळवी यांनी पौष्टिक तृणधण्याचे आहारातील महत्त्व, व कृषि विभागाच्या विविध योजना या विषयावर मा. मंडळ कृषि अधिकारी हरसूल -२ श्री. कांबळे साहेब, यांनी सविस्तर माहिती दिली. प्रसंगी कृषि पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, उपस्थित शेतकरीवर्ग.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →